Marathi Prem Kavita Romantic Poems

Marathi Prem Kavita Romantic Poems

तू सोबत असलीस की
मला माझाही आधार लागत नाही
तू फक्त सोबत रहा
मी दुसरं काही मागत नाही.

ओठात गुदमरलेले शब्द
अलगद डोळ्याकडे वळले
पापण्या जरा थरथरल्या
 म्हणून गुपीत तुला कळले.