Marathi Kavita on Life
माझी ती असावी अशी कि ....
गीत माझे असावे...सुर तिचे असावे....
तिच्या प्रत्येक शब्दमध्ये नाव माझे असावे...
घाव माझे असावे वेदना तिच्या असाव्यात.....
जीवापाड प्रेम माझ्यावर तिचं असं असावं कि राधेनेही
कृष्णा वर कधी केलं नसावं ......
माझी ती असावी अशी कि ....
तिचं हसणं म्हणजे लहर गुलाबी थंडीची.......
तिचं बोलणं म्हणजे वेडी सर पावसाची......
तिचं दिसणं म्हणजे उमलती पाकळी गुलाबाची..
माझी ती असावी अशी कि ....
जरी देह माझा असला तरी प्राण फक्त तिचाच असावा......