Mangesh Padgaonkar Marathi Kavita

Mangesh Padgaonkar Marathi Kavita 

आता काय करायचं ?
आता काय करायचं ?
तिला भेटायला जायचं
पण तिनं नाही म्हणायचं,
तिनं दुसऱ्या बरोबर फिरायचं
मंग आपण कशाला मरायचं,
आता काय करायचं?
तिने कॉलेजला जायचं
पहिल्या बेंचवर बसायचं
आपण शुक शुक करायचं
पण तिने नाही बघायचं
आता काय करायचं?
तिने होटेलमध्ये न्यायचं
तिचं दिल जिंकण्यासाठी
तिचं बिल भरायचं
तिनं खोटं थांक्स म्हणायचं
आता काय करायचं ?
तिला लव्हरशिप मागायची
तिने मात्र राखी बांधायची
याला काय म्हणायचं
नशीब बेकार म्हणायचं
आता काय करायचं
आता दुसरीला शोधायचं